ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत निरज चोप्राची फायनलमध्ये धडक

 ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत निरज चोप्राची फायनलमध्ये धडक

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील मंगळवारी मंगळवारी नीरज चोप्रा मैदानात उतरला. मंगळवारी पुरुषांच्या भालाफेकीची क्वालिफायर्स खेळवण्यात आली. या क्वालिफायर्समध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा समावेश बी ग्रुपमध्ये करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये त्यानेच सर्वात पहिल्यांदा भाला फेकला. यावेळी त्याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 89.34 मीटर अंतरावर भाला फेकला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. पहिल्याच थ्रोमध्ये निरजने अंतिम फेरी गाठली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *