सुनेत्रा पवार यांनी भरला राज्यसभेसाठी अर्ज

 सुनेत्रा पवार यांनी भरला राज्यसभेसाठी अर्ज

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

ML/ML/SL

13 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *