अडाण नदीला आला पूर, वाहतुकीचा खोळंबा

यवतमाळ, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. यामुळे दारव्हा तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीला बोरी अरब येथे पूर आला आहे. सदर नदीवर बोरी अरब येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथे पाऊस पडल्यावर लवकरच पूर येतो आणि रस्ता बंद होतो .काल रात्रीपासून येथील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे .या पुलाचे बांधकाम लवकर करण्यात यावे अशी मागणी सर्व लोकांकडून केली जात आहे.

ML/ML/SL

12 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *