लवकरच सुरु होणार Post Office ची फ्रेंचायझी आऊटलेट

 लवकरच सुरु होणार Post Office ची फ्रेंचायझी आऊटलेट

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क असलेले भारतीय पोस्ट खाते आता अद्ययावत होत कात टाकत आहे. विविध डिजिटल माध्यमांची चलती असण्य़ाच्या आजच्या तंत्र युगातही पोस्टाची आवश्यकता अजूनही कायम आहे. नव्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नवीन टपाल कार्यालये उघडण्याची मागणी सातत्याने होत असते. यासाठी पोस्ट खात्याकडून येत्या १ फेब्रुवारीपासून फ्रेंचायझी आउटलेट उघडण्याची योजना सुरु करत आहे.

फ्रेंचायझी आऊटलेटमध्ये उपलब्ध होणाऱ्या सुविधा

  • आंतर्देशी स्पीड पोस्टाचे बुकींग, आतर्देशीय रजिस्टर पत्रे, ई मनी ऑर्डर, टपाल तिकिट,रेव्हेन्यू स्टॅम्प, केंद्रीय भर्ती शुल्क स्टॅम्प
  • पोस्टल जीवन विमा उत्पादनांसाठी थेट एजंट म्हणून कार्य करणे, प्रिमियम संकलनासह संबंधिच विक्रीपश्चात सेवा

SL/KA/SL

11 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *