कुस्ती महासंघाच्या निवडणूकीवरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली

 कुस्ती महासंघाच्या निवडणूकीवरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली

नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा हायकोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूकीवर लावलेली स्थगिती आज सुप्रीम कोर्टाने हटवल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पुढील १० दिवसात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक वेळेत न झाल्याने जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाची संलग्नता तात्पुरती रद्द केली होती. आता निवडणूक झाल्यानंतर ती संलग्नता पुर्ववत होणार असून भारतीय कुस्तीगीर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कुस्ती महासंघाच्या बॅनरखाली सहभागी होतीत.

ML/KA/PGB 28 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *