मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडा यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको

 मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडा यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक आणि नगर येथील धरणातून मराठवाड्यातील धरणात येणारे पाणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित सोडण्यात यावे यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जालना रस्त्यावर असणाऱ्या पाटबंधारे कार्यालयासमोर सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन आज करण्यात आले. यामुळे जालना रोड वरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. https://youtu.be/tU-urvVHFJs

ML/KA/SL

20 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *