विकास महामंडळासाठी ब्राह्मण समाजाने काढला मोर्चा

छ. संभाजीनगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या महाराष्ट्र मध्ये सर्व समाजाला आरक्षण पाहिजे त्यासाठी सर्व समाजाची धडपड सुरू आहे अशांमध्ये ब्राह्मण महासंघाने आज छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे ही प्रमुख मागणी त्यांनी या मोर्चामध्ये केली. या मोर्चात ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. Brahmin community took out march for development corporation
ML/KA/PGB
10 Oct 2023