मंत्रिमंडळ बैठक निर्णय (संक्षिप्त)

 मंत्रिमंडळ बैठक निर्णय (संक्षिप्त)

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.
( महिला व बालविकास)

सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
( जलसंपदा विभाग)

सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
(विधि व न्याय विभाग)

पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
(महसूल विभाग)

  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
    ( परिवहन विभाग)
  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
    ( महसूल व वन विभाग)
  • विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता
    ( उच्च व तंत्र शिक्षण)
  • Cabinet Meeting Decision (Summary)

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *