ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

पुणे, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर आज सकाळी ६ वाजता ॠषिपंचमी निमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करण्यात आले.

यावेळी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतीय वारकरी मंडळ आणि समस्त वारकरी बंधू वारकरी यांनी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण केली.

ML/KA/SL

20 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *