जायकवाडी धरणाची पाणीपातळी ३४ टक्क्यावर …

 जायकवाडी धरणाची पाणीपातळी ३४ टक्क्यावर …

छ. संभाजीनगर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याला दिलासा देणारी एक बातमी समोर आली असून मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना पहायला मिळत आहे. जायकवाडी धरणात 13 हजार क्युसेक या वेगाने पाणी दाखल होत आहे.त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत असून जायकवाडी धरणाची पाणीपातळी ही 34 टक्क्यावर पोहोचली आहे.

ML/KA/SL

11 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *