ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांनी घेतले विठ्ठल दर्शन….

 ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांनी घेतले विठ्ठल दर्शन….

सोलापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज गुरु पौर्णिमेनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दोन्ही संतांच्या पादुका मंदिरात आणल्या गेल्या यावेळी मंदिरे समितीच्या वतीने पादुकांचे विधिवत पूजन झाले.

यानंतर मंदिरात संतांच्या पादुकांनी विठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन घेतले. एक प्रकारे आत्म्याची परमात्म्याची असणारी भेट अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सोहळ्यानंतर आषाढी यात्रेची सांगता झाली आणि सर्व संतांच्या पालख्यानी पंढरपुरातून परतीचा मार्ग पत्करला.Dyaneshwar and Tukaram Maharaj’s Padukas took Vitthal Darshan…

ML/KA/PGB
3 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *