चॅटिंगची मजा वाढवणारे What’s App चे नवे फिचर

मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): Whatsapp या जगातील सर्वात लोकप्रियमेसेजिंग अॅप ने ग्राहकांसाठी आता विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन कंपनी नवनवीन फीचर्स आणत असते. त्यातच मेसेजिंगला अधिक मजेशीर आणि उत्पादन बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपने काही नवीन फीचर्स सादर केली आहेत. ज्यामध्ये पोल्सचा आणि कॅप्शनसह मीडिया आणि दस्तऐवज फॉरवर्ड करण्याची परवानगी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सचा वापर कसा करायचा याबद्दल जाणून घ्या…व्हॉट्सअॅपने (WhatsApp Feature Update) दोन नवीन फीचर्स अपडेटेड करण्यात आले असून याचा तुम्हाला चॅटिंगसाठी सार्वधिक फायदा मिळू शकतो. दोन्ही वेगवेगळ्या फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. यामध्ये पोल अपडेट्स आणि यूजर कॅप्शनसह मीडिया फॉरवर्ड करण्याची परवानगी देण्यात आली आहे.SL/ KA/ SL6 May 2023