मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

 मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवन प्रांगणात आगमन करताच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी, कर्मचारी भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते.Greetings from the Chief Minister

ML/KA/PGB
8 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *