पोटनिडणुकीसाठी भाजपा उमेदवार जाहीर

 पोटनिडणुकीसाठी भाजपा उमेदवार जाहीर

पुणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदासंघांमध्ये होत असलेल्या पोटनवडणुकीसाठी भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने कसबा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड साठी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महा विकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, त्यांनी आज याबाबत आपला निर्णय जाहीर करण्याची घोषणा काल केली होती.

का होतेय निवडणूक

कसबा मतदार संघाच्या भाजपा आमदार मुक्ता ताई टिळक आणि चिंचवड चे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने ही पोटनिडणुक होत आहे , सात तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.BJP candidate for by-election announced

ML/KA/PGB
4 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *