पर्यावरण संवर्धनासाठी पेरनॉड रिकार्ड इंडियाचा पुढाकार

 पर्यावरण संवर्धनासाठी पेरनॉड रिकार्ड इंडियाचा पुढाकार

वरळी, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पेरनॉड रिकार्ड इंडिया कंपनीने पर्यावरणच्या संवर्धनासाठी २०२३ पर्यंत त्यांच्या सर्व प्रॉडक्ट पॅकेजिंमध्ये एक मोठा बदल केला आहे. त्यांनी पॅकेजिंगमधून मोनो कार्टन्स कायमस्वरूपी काढण्याचा निर्णय घेतला आहे

वरळी येथील आयोजित कार्यक्रमात या कंपनीने जाहीर केले कि वन फॉर अवर प्लॅनेट या उपक्रमांतर्गत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या वेळी कंपनीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी रणजित ओक, मुख्य विपणन अधिकारी कार्तिक मोहिंद्र, याशिका सिंग, गगनदीप सेठी आदी उपस्थित होते.Pernod Ricard India’s initiative for environmental conservation

ML/KA/PGB
21 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *