ऋतुजा लटके यांना शपथ

 ऋतुजा लटके यांना शपथ

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवसेना उध्दव ठाकरे Shiv Sena Uddhav Thackeray गटाच्या नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके यांना आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.Rituja Latke

विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, आमदार अनिल परब , सुनील प्रभू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ML/KA/PGB
21 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *