द्राक्ष निर्यातीत ५० टक्के घट …
सांगली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाचे संकट असतानाही Despite the Corona crisis मागीलवर्षी सांगली जिल्ह्यातून २० हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. मात्र यावर्षी अवकाळी पावसाच्या संकटामुळे मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे.50% decline in grape exports …
निर्यातदारांच्या माहितीनुसार यंदा निर्यातीत ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातून यंदाच्या हंगाम द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे. युरोप तसेच आखाती देशांसह अन्य १२ देशांत ३२४ कंटनेरमधून चार हजार ६६४ टन द्राक्षाची निर्यात आतापर्यंत झाली आहे. 50% decline in grape exports … सध्या द्राक्षास किलोला ६० ते ७० रुपये दर मिळत आहे.
ML/KA/PGB
24 Feb 2022