mmcnews mmcnews

गॅलरी

खासदार म्हस्के यांचा रुद्रावतार….

ठाणे दि २०– भाईंदर रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह ,शौचालय सुस्थितीत नसल्याने शिवसेना खासदार नरेश म्हस्के भडकले; रेल्वेचे DRM पंकज सिंग यांना फोन लावत त्यांनी केली त्यांची कानउघाडणी…Read More

राजकीय

तर दीव; दमणचा नगर हवेलीत रिपब्लिकन पक्षाचा खासदार निवडून येईल

सिल्व्हासा प्रतिनिधी ~ दीव दमण आणि दादरा नगर हवेली हा केंद्र शासित प्रदेश असून येथे दोन लोकसभा मतदार संघ आहेत.महाराष्ट्र आणि गुजरात लगत असणारा हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत बनवावे.जनतेची कामे करून जनतेचा विश्वास संपादन करावा.सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत केल्यास पुढील लोकसभा निवडणुकीत येथून रिपब्लिकन […]Read More

ट्रेण्डिंग

मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ नारळीकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २० : – भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस […]Read More

राजकीय

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ…

मुंबई दि २०:– राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली असून काल रात्री झालेल्या मोठ्या राजकीय खेळीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज होते, मात्र आता त्यांची नाराजी दूर करत त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे , यानिमित्ताने ओबीसी वर्गाला खुश करण्यासाठी […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे, दि. २० : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर (86) यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. विज्ञान संशोधनातील योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण या भारतीय नागरी सन्मानांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. डॉ नारळीकर यांनी 1988 मध्ये पुण्यात ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची स्थापना […]Read More

मनोरंजन

‘अंधार माया’ हॉरर वेबसिरिज लवकरच ZEE5 वर

मुंबई, दि. १९ : ZEE5 वर लवकरच ‘अंधार माया’ ही हॉरर ओरिजनल सीरीज रिलिज होणार आहे. या सीरिजचा हादरवून टाकणारा ट्रेलर रीलिज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सने सीरिजची निर्मिती केली आहे. ‘अंधार माया’ची कथा आणि संवाद लोकप्रिय लेखक-अभिनेते प्रल्हाद […]Read More

कोकण

महाबळेश्वर ते रत्नागिरी जोडणार अत्याधुनिक केबल-स्टे ब्रिज

मुंबई, दि. १९ : महाबळेश्वर आणि रत्नागिरी यांना थेट जोडणारा एक आधुनिक केबल-स्टे ब्रिज उभारला जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवरून (Bandra-Worli Sea Link) प्रेरणा घेतलेला हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला केबल-स्टे ब्रिज असेल. 540 मीटर लांबीचा आणि 14 मीटर रुंदीचा हा पूल असून, त्याच्या मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची एक व्ह्यू गॅलरी उभारली जात […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांना सिबल स्कोअरची अट न घालता कर्ज पुरवठा करा

मुंबई, दि. 19 – शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबल स्कोअर मागू नका, हे वारंवार सांगितले, तरी बँका सिबल स्कोअर मागतात. त्यावर आजच्या बैठकीतच तातडीने तोडगा सांगा. यापूर्वी अशा बँकावर शासनाने एफआयआर पण केले आहेत. हा विषय तुम्हालाच गांभीर्याने घ्यावा लागेल. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना कर्ज देताना CIBIL मागू नका, मुख्यमंत्र्यांचे बँकांना आदेश

मुंबई, दि. १९ : आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिलची मागणी करू नये, असे आदेश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ICICI, HDFC आणि Axis या खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांना चांगलेच खडेबोल सुनावले. ते म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्याकडे सिबिलची मागणी करू […]Read More

देश विदेश

भारत-पाक तणावामुळे वाढणार सुक्यामेव्याचे दर

मुंबई, दि. १९ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम सुकामेव्याच्या बाजारावर दिसून येत आहे. सध्या काजू, अंजीर, बदाम, मनुका, किसमिस आणि अक्रोड यांसारख्या सुकामेव्याचे दर १०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.या वाढीमागे मुख्यतः आयातीवरील अडथळे आणि वाहतूक खर्चातील वाढ हे कारण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेवर कडक पावले उचलली आहेत. परिणामी व्यापारमार्ग बंद […]Read More