mmcnews mmcnews

अर्थ

मनी लाँडरिंग प्रकरणी युको बॅंकेच्या माजी अध्यक्षांना अटक

नवी दिल्ली,दि. १९ : मनी लाँडरिंग प्रकरणात युको बँकेचे माजी अध्यक्ष सुबोध कुमार गोयल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे. ED च्या तपासानुसार, युको बँकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गोयल यांनी Concast Steel & Power Ltd (CSPL) ला ₹६,२१०.७२ कोटींचे कर्ज मंजूर केले होते, जे नंतर गैरव्यवहार आणि आर्थिक अपहारासाठी वापरण्यात आले. मंजूर केलेले कर्ज बँकेच्या […]Read More

महानगर

मुंबईत घरे देण्याच्या सरकारच्या आश्वासनाचे काय झाले?

मुंबई प्रतिनिधीराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (गृहनिर्माण) यांनी सह्याद्री येथे २५ एप्रिल रोजी कामगार संघटना आणि सर्व संबंधित अधिकारांच्या बैठकीत, मुंबईतील गिरण्यांच्या जमिनीसह इतर ठिकाणच्या उपलब्ध होणाऱ्या जागे संदर्भात माहिती जाणून तातडीने बैठक बोलावण्याचे आदेश दिले होते. त्याला जवळपास २५ दिवस लोटले तरी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा त्या संदर्भात कामगार संघटनाची बैठक का […]Read More

महानगर

मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास

मुंबई, दि. १९ : मातंग समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव प्रयत्नशिल आहे.बौध्द आणि मातंग समाज हे भाऊ-भाऊ म्हणुन महाराष्ट्रात एकत्र आहेत.अनुसुचित जातीतील 59 जातीं पैकी महाराष्ट्रात बौध्द आणि मातंग प्रमुख समाज आहेत.अनुसुचित 59 जातींना एकत्र आणुन त्या सोबत ओबीसी,मराठा,मुस्लिम आणि सर्व अप्लसंख्यांक समाजाचे रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेड्यांखाली ऐक्य उभारणे हे आपले उदिष्ट […]Read More

कोकण

ऑपरेशन सिंदूरच्या विजयानिमित्त सिंधुदुर्गात तिरंगा यात्रा

ऑपरेशन सिंदूर नंतर मिळालेल्या विजयाचा जयघोष आणि सैन्याला अभिवादन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पडेल कॅन्टीन ते श्री देव रामेश्वर मंदिर येथे देशप्रेमी ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी सहभागी होऊन देशातील शूर, पराक्रमी सैनिकांना मानवंदना अर्पित केली. याप्रसंगी पंचक्रोशीतील देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ये तो झाकी […]Read More

अर्थ

IMF कडून पाकला दणका, कर्ज देताना लादल्या ११ नवीन अटी

वॉशिग्टन डीसी, दि. १८ : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर हाती घेतलेले असतानाच IMF कडून पाकला अब्जावधी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे देशभर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि भारताविरुद्ध कुरघोड्या करणाऱ्या पाकला IMF ने मदत केल्याबद्दल संताप आणि आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आता भरघोस मिळवल्यामुळे आनंदात असलेल्या पाकला IMF ने […]Read More

ट्रेण्डिंग

सरन्यायाधीश गवईंच्या प्रथम मुंबई भेटीत अधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉलचा भंग

मुंबई, दि. १८ : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज मुंबई भेटीत प्रशासनाच्या प्रोटोकॉल पाळण्यात आलेल्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असा शिष्टाचार असतो. मात्र, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अनुपस्थितीमुळे सरन्यायाधीशांनी नाराजी दर्शवली. संविधानिक प्रतिष्ठेचा प्रश्न सरन्यायाधीशांच्या मते, प्रोटोकॉल […]Read More

महानगर

‘रेमडेसिवीर’ची बेकायदेशीर विक्री करणाऱ्याना न्यायालयाने नाकारला जामीन

मुंबई, दि. १८ : कोविड-१९ साथ आजार दरम्यान परवाना नसताना रेमडेसिवीर औषधांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी समीर खान याला सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. खान मागील तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय अविनाश जोगळेकर यांनी खानचा जामीन अर्ज फेटाळून लावला. खानने आपल्याला सह-आरोपी किशोर गुप्ता याला […]Read More

ट्रेण्डिंग

लष्कर ए तैयबा च्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

इस्लामाबाद,दि. १८ : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची गोळ्या मारून हत्या झाली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता. त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्याचे सांगितले जात आहे.पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्याच्या माटली तालुक्यात याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तैयबा या […]Read More

महानगर

बेशिस्त वाहनचालकांवर पुणे पोलिसांची AI द्वारे नजर

पुणे, दि. १८ : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावर ‘AI’वर आधारित वाहतुकीचे नियमभंग शोधणारी प्रणाली दोन ठिकाणी बसवण्यात आली असून, तिच्या आधारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दणका देण्यात येणार आहे. डबल पार्किंग करणारे, पदपथावर वाहने उभी करून गप्पा मारणारे, ‘ट्रिपल सीट’, नो-एंट्रीतून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. AI आधारित प्रणालीमुळे अशा चालकांवरही […]Read More

Uncategorized

स्वच्छ मुंबईसाठी, एक छोटा बदल पुरेसा आहे!

मुंबई दि १८– मुंबई मध्ये थांबायला कोणालाच वेळ नाही, प्रत्येक जण धावतोय, पुढे जातोय. पण या धावपळीत आपण रोज तयार करत असलेल्या कचऱ्याकडे किती जण लक्ष देतो? आपलं शहर दररोज हजारो टन कचरा निर्माण करतं, आणि त्याचे नीट व्यवस्थापन नाही केले तर तो आपल्या आरोग्यावर आणि परिसरावर परिणाम करतो. पण हे इतकं अवघडही नाही. थोडा […]Read More