अभयारण्यातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे…

 अभयारण्यातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे…

बुलडाणा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जंगलातील पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती ही मानवी वस्तीकडे वाढली आहे … बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्य प्राणी हे पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र दिसत आहे.

काल 13 जून रोजी ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या डोंगर खंडाळा या गावात अस्वलाने प्रवेश केला हे अस्वल एका इसमाच्या अंगावर धावून गेले परंतू सुदैवाने त्याना कोणतीही इजा झाली नाही.. वन्यप्राणी ही मानवी वस्तीमध्ये येत असल्यामुळे ग्रामीण जनतेमध्ये मात्र भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

ML/KA/SL

14 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *