महिला वर्ल्ड कप फायनल पाहा मोफत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कप फायनलला आता फक्त काही तास उरले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि त्यांनी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलचा सामना उद्या नवी मुबंईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानातच भारताचा सेमी फायनलचा सामना रंगला होता.
चाहते भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम सामन्याचे JioCinema आणि Hotstar अॅप्स किंवा वेबसाइटवर मोफत लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही सामन्याचा प्रत्येक क्षण तुमच्या मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवर कोणत्याही सबस्क्रिप्शन शुल्काशिवाय लाईव्ह पाहू शकता.
भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष, रेणुका सिंह ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, अमनजोत कौर, उमा छेत्री, अरफांड, रेड्डी, उमा छेत्री.
दक्षिण आफ्रिका महिला संघ
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), नदिन डी क्लार्क, मारिझान कॅप, तझमिन ब्रिट्स, अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, मसाबता क्लास, सुने लुस, काराबो मेसो, ॲनेरी से बोस्चो, अँनेरी से बोस्चो, नोन बॉस्चो, नोंडूमिसो शांगसे.