अबब! एम.एफ. हुसेन यांच्या एका चित्राचा इतक्या कोटी डॉलर्सना लिलाव

 अबब! एम.एफ. हुसेन यांच्या एका चित्राचा इतक्या कोटी डॉलर्सना लिलाव

भारतीय चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या एका पेंटिंगने विक्रम केला आहे. ‘अनटाइटल्ड (व्हिलेज ट्रिप)’ या नावाची त्यांची पेंटिंग 1.38 कोटी डॉलर्स (सुमारे 118 कोटी रुपये) मध्ये विकली गेली आहे. भारतीय कलाकृतींमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च लिलाव किंमत आहे. न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज येथे झालेल्या या लिलावानंतर एका संस्थेने हे पेंटिंग विकत घेतले. 1954 मध्ये तयार केलेल्या या पेंटिंगचा 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक लिलाव करण्यात आला. या लिलावाने अमृता शेरगिलचा विक्रम मोडला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *