दारु विकत घेण्यासाठी या देशात लागते पत्नीची परवानगी

 दारु विकत घेण्यासाठी या देशात लागते पत्नीची परवानगी

पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania) हा जगातील एकमेव देश आहे, जिथे तुम्हाला दारू विकत घ्यायची असेल, तर आधी तुमच्या पत्नीची परवानगी घ्यावी लागते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे पत्नीच्या परवानगीशिवाय दारू मिळत नाही. भारताप्रमाणे, पेनसिल्व्हेनियामध्ये तुम्हाला एकाच दुकानात वाईन आणि बिअर मिळणार नाही, तर दोघांसाठी वेगवेगळी दुकाने आहेत. तुम्हाला बिअर खरेदी करायची असेल, तर बिअरच्या दुकानात जावे लागेल. वाईन खरेदी करायची असेल, तर दारूच्या दुकानात जावे लागेल.

भारताप्रमाणे, पेनसिल्व्हेनियामध्येही दारू पिण्याचे वय ठरलेले आहे. या देशात फक्त 21 वर्षांवरील लोकच दारू खरेदी करू शकतात आणि पिऊ शकतात. त्यापेक्षा कमी वयाचे तरुण अनेकदा लपूनछपून दारू पितात.मात्र, इथे दारू पिण्यासाठी खूप कडक नियम आहेत. अल्पवयीन मुलांना दारू दिली जात नाही किंवा त्यांना दारू खरेदी करण्याची परवानगीही नाही. तुम्हाला दारू खरेदी करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या वयाचा पुरावा दाखवावा लागेल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *