पीकविमा, दुष्काळासाठी सर्वपक्षीयांचा तब्बल दोन तास रास्ता रोको..

 पीकविमा, दुष्काळासाठी सर्वपक्षीयांचा तब्बल दोन तास रास्ता रोको..

बीड, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडच्या माजलगावातील परभणी चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोत माजलगांव-तेलगाव रस्त्यासह पिक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, चालका विरुद्ध आणलेला नवीन कायदा रद्द करा, ही मागणी करण्यात आली.

यावेळी शेकाप, माकप, भाकप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी, मौलाना आझाद मंच, सह सर्वपक्षीयांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी तब्बल चार किलोमीटर वाहनाच्या रांगा गेल्या होत्या..

ML/KA/PGB 17 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *