विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सावरकर यांना अभिवादन

 विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सावरकर यांना अभिवादन

नागपूर दि २८– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील शंकर नगर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगर पालिका, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक समिती, कठाळे परिवार प्रतिष्ठान, चित्पावन ब्राह्मण संघ नागपूर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर, हिंदू महासभा तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे अश्या घोषणा या वेळेला देण्यात आल्या. ML.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *