वंदे भारत मेट्रो ‘नमो भारत रॅपिड रेल’ नावाने ओळखली जाणार

 वंदे भारत मेट्रो ‘नमो भारत रॅपिड रेल’ नावाने ओळखली जाणार

वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्यास सज्ज झाली आहे. याचा पहिला मान गुजरातला मिळाला आहे. दरम्यान, आता वंदे भारत मेट्रोचे नाव बदलले आहे. आता रेल्वेने वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल केले आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या जनतेला देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे भेट देणार आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *