प्लॅस्टिकऐवजी पर्यायांचा वापर करा

 प्लॅस्टिकऐवजी पर्यायांचा वापर करा

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्लॅस्टिकच्या पिशव्या असोत, वा प्लॅस्टिकचे अगदी सूक्ष्म कण. पर्यावरणावर त्यांचा किती परिणाम होतो आहे, याची जाणीव ठेवा.

कापडी पिशवी बाळगणं हा सवयीचा भाग बनू द्या. बाहेर फिरायला जाताना सोबत एखादी पाण्याची बाटली ठेवा, म्हणजे प्लॅस्टिकची बॉटल विकत घ्यावी लागणार नाही. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये पाण्याचे फिल्टर्स किंवा प्युरिफायर बसवलेले असतात. तरीही पाण्याच्या शुद्धतेविषयी शंका असेल, तर ते उकळवून घेता येईल का, ते पाहा. Use alternatives instead of plastic

प्लॅस्टिकचा वापर टाळता येणार नसेल, तर तो कमी करण्याचा तरी प्रयत्न करा.

फक्त रिसायकल करता येईल असंच प्लॅस्टिक वापरावं. एकदा वापरून फेकून द्यावं लागणाऱ्या स्ट्रॉ किंवा कॉटन बड्ससारख्या वस्तू वापरणं बंद करावं.

ML/KA/PGB
Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *