रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी…

 रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी…

रत्नागिरी दि १:– सोमवारी मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. विजेच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, पोफळी बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *