पुण्यात साकारली युनिक मतदान केंद्रे

 पुण्यात साकारली युनिक मतदान केंद्रे

पुणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून शहरांमध्ये युनिक मतदान केंद्र सुद्धा आहे तयार करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या सीओईपी या महाविद्यालयात युनिक मतदान केंद्र तयार करण्यात आले असून या केंद्राला ऐतिहासिक असं महत्त्व आहे या केंद्राच्या दरम्यान मतदारांना पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी तसेच ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व कळावं याकरता पोस्टरच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे , तसेच सीओईपी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार करण्यात आलेले मॉडेल्सही पाहायला मिळाले.

ML/ML/SL

13 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *