अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा

 अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारताने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निक्की प्रसादची T20 विश्वचषकासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत हा सध्या अंडर-19 महिला क्रिकेटचा चॅम्पियन संघ असून यावेळीही ते विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. 

भारतीय संघ : निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकिपर), भाविका अहिर (विकेटकिप), ईश्वरी आवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, परिणीता सिसोदिया, केसरी दृष्टी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस

ML/ML/PGB
24 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *