उध्दव ठाकरे यांनी इर्शालवाडी दुर्घटनाग्रस्ताना दिली भेट

 उध्दव ठाकरे यांनी इर्शालवाडी दुर्घटनाग्रस्ताना दिली भेट

अलिबाग, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज इर्शालवाडी इथल्या दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , आ अनिल परब , सुनील प्रभू आदी नेते त्यांच्यासोबत होते. आपण केवळ तोंड दाखवायला आलो नसून तुम्हा सगळ्यांचे पुनर्वसन नीट होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू असे ते यावेळी म्हणाले Uddhav Thackeray visited Irshalwadi accident victims.

ML/KA/PGB
22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *