ट्रिपला गेलेल्या शाळेच्या बसने घेतला पेट, थायलंडमधील २५ मुलांचा होरपळून मृत्यू?

 ट्रिपला गेलेल्या शाळेच्या बसने घेतला पेट, थायलंडमधील २५ मुलांचा होरपळून मृत्यू?

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी दुपारी मनाला सून्न करणारी बातमी समोर आली आहे. बँगकॉक, थायलंड येथे एका शाळेच्या बसने पेट घेतला आणि यात ४४ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. त्यापैकी २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त AP या एजन्सीने दिली आहे. AP न्यूज एजन्सीने एका सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देताना २५ जणं दगावल्याचे वृत्त दिले आहे.

TR/ML/PGB
1 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *