राष्ट्रपतींनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

 राष्ट्रपतींनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे आज एक दिवसीय भेटीसाठी मुंबईत आगमन झाले, त्यानंतर त्यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले, राज्यपाल रमेश बैस हेही यावेळी उपस्थित होते.The President visited Siddhivinayak

ML/KA/PGB
6 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *