महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहिल्यानगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहाता येथे शिर्डी विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणुन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आपले दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहाता यांच्याकडे दाखल केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *