वसईत माणुसकीचा अंत! भररस्त्यात आरोपीने केला खून, मुलीला वाचविण्याऐवजी लोकं फोटो काढण्यात मग्न

नालासोपाऱ्यात २२ वर्षीय तरुणीवर मुलाने एकतर्फी प्रेमातून मंगळवारी सकाळी लोखंडी पान्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली.. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने अनेक वार केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी हत्या करत असताना लोकं मुलीला वाचविण्याऐवजी त्या घटनेचे फोटो काढत होते.. हत्या करून आरोपी मृतदेहाजवळ बसलेला असताना वालीव पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *