टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये नोकरी करण्याची संधी

Office desk with stack of notepads, alarm clock, office supplies and house plants
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी आहे. थेट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) मुंबई येथे नोकरी करण्याची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती.
ML/ML/PGB 8 May 2024