स्वतंत्र कोकण राज्य झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही …संजय कोकरे

मुंबई, दि 31
स्वतंत्र कोकण राज्य झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी माहिती स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले स्वप्नातील जनतेच्या आकांक्षा स्वप्निल निराशा या सगळ्या समुद्र विद्यार्थी वैचारिक परंपरांची उभारतेची असली तरी लोकांचे सर्व क्षेत्रात अंध पतन झालेले आहे. महाराष्ट्र अंतर्भूत आहे तोपर्यंत कोकणाचा विकास होणार नाही. तसेच अविकसित काळ हा काळ गुलामगिरीचा काळ मन बहुजन वगळला जाईल त्यासाठी स्वतंत्र कोकण राज्याचा एल्गार पुकारला आहे. यासाठी कोकणातील अनेक सामाजिक संघटना विविध समूह वैचारिक प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन पुढे आले पाहिजे आणि अभियानाचे स्वागत करून पाठिंबा दिला पाहिजे.
आपण सर्वांनी पुढे येऊन हे अभियान पुढे नेले पाहिजे आणि स्वतंत्र कोकण राज्य झालाच पाहिजे अशी माहिती मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेस्कर यांनी या ठिकाणी दिली.