सुप्रिम कोर्टाने दिले शरद पवार यांचे नाव, फोटो न वापरण्याचे अजित पवार यांना निर्देश

 सुप्रिम कोर्टाने दिले शरद पवार यांचे नाव, फोटो न वापरण्याचे अजित पवार यांना निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी याचिका दाखल केली होती. राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोर्टाने अजित पवार गटाला काही महत्त्वाचे आणि नवे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे त्यांना शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरता येणार नाहीत. तसे आदेशच कोर्टाने दिले आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *