सुजय विखे पाटील यांची उमेदवारी दाखल

अहमदनगर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला , यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
ML/ML/PGB 22 APR 2024