विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या दगडी मूर्ती

 विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या दगडी मूर्ती

सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मूर्ती आढळून आल्या आहेत. सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती, नाणी हे आता तळघरातून बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या मूर्तींची पाहणी करून अभ्यास करत आहेत. या तळघरातून अजूनही काही नवे आवशेष बाहेर येण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. Stone idols found in the basement of the Vitthal temple

ML/ML/PGB
31 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *