जागतिक बाजारातील आशावादाच्या पार्श्वभूमीवर निफ्टी आणि सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर पोहोचले

 जागतिक बाजारातील आशावादाच्या पार्श्वभूमीवर निफ्टी आणि सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर पोहोचले

मुंबई, दि. 16 (जितेश सावंत) : भारतीय शेअर बाजारात तेजीचा महत्त्वपूर्ण टप्पा निफ्टी आणि सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर सकारात्मक जागतिक आणि देशांतर्गत डेटाच्या पार्श्वभूमीवर आणि देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून 13 सप्टेंबर रोजी संपलेल्या अस्थिर आठवड्यात 2 टक्के वाढ करून नवीन विक्रमी उच्चांक गाठला.
Amid positive global and domestic data, along with support from both domestic and foreign investors, the Indian stock market rebounded from last week’s losses, gaining 2% in the volatile week ending on September 13, reaching new all-time highs

अत्यंत अस्थिर अशा आठवड्यात भारतीय बाजाराने 12 सप्टेंबर रोजी, निफ्टी आणि सेन्सेक्सने अनुक्रमे 25,433.35 आणि 83,116.19 हा विक्रमी उच्चांक गाठला.On September 12, the Nifty50 and BSE Sensex hit record highs of 25,433.35 and 83,116.19, respectively
गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक डेटाअमेरिकेतील
चलनवाढीची आकडेवारी बाजारासाठी काहीशी सकारात्मक ठरली महागाई वाढीचा वेग ऑगस्टमध्ये 2.5 टक्क्यांवर घसरला, जो आधी 2.9 टक्के होता, यामुळे सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढाव्यात दर कमी करण्याचा मार्ग मोकळा झाला.यामुळे बाजाराला नवा विक्रम प्रस्थापित करता आला.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष US Fed policy, BoJ verdict, FII inflow,Oil Pricesतसेच India’s bank loan growth, WPI inflation (YoY) (Aug), India’s trade balance (Aug), and India’s FX reserves (USD).याकडे असेल.
Next week, investors will focus on the US Fed policy, BoJ verdict, FII inflows, oil prices, and India’s domestic data, including bank loan growth, WPI inflation (Aug), trade balance (Aug), and FX reserves.

बाजारासाठी सर्वात महत्वाची १८ सप्टेंबर राजी होणारी फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) च्या बैठक आहे. विश्लेषकांसह, जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांना काही सकारत्मक डेटामुळे मोठ्या दर कपातीची अपॆक्षा आहे.
The most crucial event for the market will be the Federal Open Market Committee (FOMC) meeting on September 18. Analysts and investors are expecting a significant rate cut due to some positive data.

काँग्रेस पक्षाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप करत नव्या हल्ल्याची सुरुवात केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की आपल्या कार्यकाळात बुच यांनी केवळ 36.9 कोटी रुपयांचा सूचीबद्ध सिक्युरिटीजमध्ये व्यापार केला नाही, तर चीनी फंडांमध्येही गुंतवणूक केली असल्याचा दावा केला आहे.
The Congress party has launched a fresh attack on Madhabi Puri Buch, the chairperson of the Securities and Exchange Board of India (SEBI). The party has accused her of not only trading securities worth ₹36.9 crore during her tenure at SEBI but also of investing in Chinese funds.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at 25356.5
Key Support Levels: 25338-25303-25269-25235.9-25199—25152-
25101-25078-25031-24993-24950-24904-24,880-24845-24823.15,24,817-24,789-24,754-24736-24724-24717-24,686-24,631-24,619-24,587-24,530.9-24,502. Breaking these could lead Nifty to further lower levels.

Resistance Levels:
25427-25470-25497-25565-25692 and 26051 These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

Author Information:

लेखक: शेअरबाजार
आणि सायबर कायदातज्ञ
आहेत

ईमेल:

jiteshsawant33@gmail.com

X(ट्विटर):@JiteshSawant

फेसबुक पेज: Jitesh Sawant

ML/ML/PGB
16 Sep 2024

Jitesh Sawant

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *