केंद्राकडून राज्यांना मिळणार कर परतावा लवकर

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांकरिता नोव्हेंबर, 2023 साठी 72,961.21 कोटी रुपये कर हस्तांतरणास 10 नोव्हेंबरच्या नेहमीच्या तारखेच्या तीन दिवस आधी दिली अधिकृत मान्यता दिली आहे. वेळेआधी हस्तांतरणामुळे राज्य सरकारांना सणासुदीच्या काळात निधी वाटपाचे नियोजन करणे शक्य होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला – 4608.96 कोटी एवढा निधी येणार आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारांकरिता नोव्हेंबर 2023 महिन्यासाठी 72,961.21 कोटी रुपये कर हस्तांतरण 10 नोव्हेंबरच्या नेहमीच्या तारखेच्या ऐवजी 7 नोव्हेंबरला करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. यामुळे राज्य सरकारांना वेळेत निधी वाटपाचे नियोजन करता येईल आणि लोकांना सण आणि उत्सव साजरे करण्यात हातभार लावू शकेल.
रकमेचे राज्यनिहाय तपशिल
नोव्हेंबर 2023 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यनिहाय वितरण खालीलप्रमाणे:-
आंध्र प्रदेश – 2952.74
अरुणाचल प्रदेश – 1281.93
आसाम – 2282.24
बिहार – 7338.44
छत्तीसगढ – 2485.79
गोवा 281.63
गुजरात 2537.59
हरयाणा 797.47
हिमाचल प्रदेश 605.57
झारखंड 2412.83
कर्नाटक 2660.88
केरळ 1404.50
मध्य प्रदेश – 5727.44
महाराष्ट्र – 4608.96
15
मणिपुर
522.41
16
मेघालय
559.61
17
मिजोरम
364.80
18
नगालैंड
415.15
19
ओडिशा
3303.69
20
पंजाब
1318.40
21
राजस्थान RAJASTHAN
4396.64
22
सिक्किम
283.10
23
तमिलनाडु
2976.10
24
तेलंगाना
1533.64
25
त्रिपुरा
516.56
26
उतार प्रदेश
13088.51
27
उत्तराखंड
815.71
28
पश्चिम बंगाल
5488.88
SL/KA/SL
7 Nov. 2023