फडणवीस , मुख्यमंत्री – पवार आणि ठाकरे यांच्या गाठीभेटी

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा तो लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब ही करा….

incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *