राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय

 राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

दिनांक: बुधवार २९ नोव्हेंबर २०२३

  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार

( मदत व पुनर्वसन)

  • झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा

( गृहनिर्माण विभाग )

  • राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा

( शालेय शिक्षण)

  • मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार

( मराठी भाषा विभाग)

  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली

( अल्पसंख्याक विभाग )

  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन

( उद्योग विभाग )

  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार

( महसूल विभाग)

  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

( महसूल विभाग)

ML/KA/SL

29 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *