राज्य मंत्रिमंडळ निर्णय: संक्षिप्त

 राज्य मंत्रिमंडळ निर्णय: संक्षिप्त

दिनांक, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

  • मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार

( जलसंपदा विभाग)

  • राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
    बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ

( ग्रामविकास विभाग)

  • आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
    ( उच्च व तंत्रशिक्षण)
  • राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी
    ( नियोजन विभाग) State Cabinet Decision: Brief

ML/KA/PGB
17 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *