सीमा वादामुळे एस टी सेवा बंद , प्रवाशांचे हाल

 सीमा वादामुळे एस टी सेवा बंद , प्रवाशांचे हाल

सांगली, दि. ७ (एमएमसी  न्यूज नेटवर्क) : बेंगलोर जवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रकवर झालेल्या दगडफेकीनंतर सदर मार्गावरील महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ST service stopped due to Maharashtra-Karnataka border dispute

सीमा प्रश्नावर हा प्रकार सुरू झाला असून काल दुपारनंतर महाराष्ट्रातून आलेल्या अनेक वाहनांवर कन्नड भाषिक लोकांनी दगडफेक केली.. यासंदर्भात संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटक सरकारकडे केली आहे. सदर दगडफेकीमुळे अनेक ट्रक्स आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.

ML/KA/SL

7 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *