जायफळ आणि केशर असलेले मसालेदार दूध

 जायफळ आणि केशर असलेले मसालेदार दूध

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गरम केशर दूध खूप छान लागते

3 ग्लास दूध

1 चिमूटभर केशर

5 चमचे साखर

1/2 चमचा जायफळ पूड

प्रथम एक चमचाभर गरम दुधामध्ये केशर घालून ते दोन मिनिटे झाकून ठेवावे

मग बाकी दूध मोठ्या भांड्यात घेऊन त्यात साखर घालावी व मंद गॅसवर उकळत ठेवावे व त्यामध्ये वरील केशरचे दूध मिक्स करावे पाच मिनिटे मंद गॅसवर छान उकळलं की मग त्यामध्ये जायफळ पावडर घालावी

तिथे मंद गॅसवर उकळून मग गरम गरम प्यायला द्यावे अतिशय सुंदर टेस्ट स्वादिष्ट केशर प्यायला खूप छान वाटतं Spiced milk with nutmeg and saffron

ML/ML/PGB
30 Nov 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *