सोयाबिन काढणीला वेग; बांधावर प्रथोमपचार पेटीचीही व्यवस्था.

वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोयाबिनचे हब म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील खरीपातील सोयाबिन काढणीला वेग आला असून सकाळी ६ वाजताच मजूरांच्या टोळ्या शेतात दाखल होत आहेत. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील शेलगांव घुगे येथील शेत शिवारात सोयाबिन काळजीपूर्वक कापण्यासाठी ध्वनिक्षेपकाद्वारे शेतकरी मजुरांना सूचना देत आहेत. Soybean harvest speed; Arrangement of first aid box on dam.
सोयाबिन पिक कापण्यासाठी विळ्याचा वापर केले जात असतो. सोयाबिन काढणी हे अत्यंत जिकरीचे काम असल्याने ईजा नाही होणार याची काळजी शेतमालक घेत आहेत. त्यासाठी प्रथोमपचार पेटीची देखील व्यवस्था शेतीच्या बांधावर करण्यात आली आहे.
ML/KA/PGB
15 Oct 2023