सोयाबिन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव

वाशिम दि २१-: वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी परिसरात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक आणि इतर अज्ञात रोग पसरल्याने उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर सोयाबीन पिकावर ‘ह्युमनी’ अळी तसेच कीड रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अगोदर वाळत आहेत. परिणामी शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून शासनाने प्रशासनाला आदेश देवून पिकांचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *