सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याने चालवला रोटावेटर…

 सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याने चालवला रोटावेटर…

जालना दि २१:– जालन्यात सोयाबीन पिकावर रोगांचा संकट ओढवलंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले असून सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 2 एकरावरील सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने आपल्या 2 एकरावरील सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवलाय. जालन्यात पिकांवर होत असलेल्या रोगप्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *